health benefits of ghee: नमस्कार मित्रांनो, तुप हा एक असा पदार्थ आहे जो प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरामध्ये सापडतो.तूप, लोणी यासारख्या पदार्थांना साधारणतः फॅटी समजलं जातं. पण तुम्हाला माहितीये का दररोज एक चमचा तुप खाण्याचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत.
वरण-भात, पुरणपोळी, मोदक,खिचडी यासारखे पदार्थ आपण तुपा शिवाय खात नाहीत. बऱ्याच जणांना वाटतं की तू खाल्ल्याने शरीरातील वजन वाढते किंवा चरबी वाढते. पण असं अजिबात नाही दररोज एक चमचा तुप खाल्ले नाही आपल्याला त्याचा फायदाच होतो.
मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण तुप खाल्ल्याने आपल्या शरीराला होणारे फायदे यांची सविस्तर माहिती बघणार आहोत.
तुप खाल्ल्याने होणारे फायदे. (health benefits of ghee)
- रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत करते.
- डोळ्याखालील डार्क सर्कल कमी करते.
- चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
- पोट व्यवस्थित साफ होते.
- केस चांगले राहतात.
- पित्तावर गुणकारी औषध.
- गुडघेदुखी कमी होते.
- उष्णता कमी करण्यास मदत करते.
- रोगप्रतिकार शक्ती वाढते.
- मुळव्याध बरा होण्यास मदत होते.
1.रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत करते.
शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल वेगळ्या भाषेत सांगायचं तर तुमचा हिमोग्लोबिन जर कमी असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणे जाणवतात. जसं जिना चढत असताना धाप लागणे. चालताना दम लागणे, पायावरती चेहऱ्यावरती सूज येणे. तुम्हाला जर असं होऊ नये वाटत असेल तर तुम्ही सकाळी एक ग्लास दूध आणि त्यात दोन चमचे तुप घेतले तर मला अशा समस्या होणार नाही.
2. डोळ्याखालील डार्क सर्कल कमी करते.
तुप खाल्ल्याने तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते. डोळ्याखाली डार्क सर्कल येण्यामागे काही कारण असतात. जसं की कामाचा जास्त असेल, खूप जास्त दगदग होत असेल, रात्रीचे जागरण , हार्मोनल इम्बॅलन्स.
डोळ्याखाली डार्क सर्कल होऊ नये किंवा असतील तर कमी होण्यासाठी दूध आणि तुपाचे सेवन केल्याने ते कमी होण्यास मदत होईल.
3. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
तुमच्या चेहऱ्यावरून जर सुरकुत्या पडलेले असतील तर तो खाल्ल्याने त्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या पित्तामुळे पडतात आणि पित्तावर तुपे अत्यंत गुणकारी औषध आहे.
त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नये मी आणि चेहऱ्यावर चमक यावी, चेहरा ताजा तवा ना आणि फ्रेश राहावा असे वाटत असेल तर तुम्ही तुपाचे सेवन करायला पाहिजे.
4. पोट व्यवस्थित साफ होते.
मला जर कॉन्स्टिपेशन चा त्रास असेल तर तुप खाणे तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला तर माहीतच असेल पोट जर व्यवस्थित साफ नाही झाले तर इतर आजारांचा देखील त्रास होऊ शकतो. मग असा त्रास होत असेल तर आपण गोळ्या औषध तरी किती दिवस घेणार त्याऐवजी तुम्ही तुप खाल्ले तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल.
5. केस चांगले राहतात.
तुम्हाला तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी तुम्हाला एखादा बेसिक उपाय पाहिजे असेल तर तो आहे की तुम्ही तुमच्या आहारामध्ये तुपाचा समावेश करायला पाहिजे. तुम्ही सकाळी कोणासोबत तुप घेतले तर तुम्हाला केस गळती केस पांढरे होणे अशा समस्या होणार नाहीत. त्या दिवशी तुमचे केस चमकतील काळे होतील.
6. पित्तावर गुणकारी औषध.
मित्रांनो तुम्हाला जर पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही तुपाचे सेवन करू शकता. कारण तुप हे पित्त कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते.
7. गुडघेदुखी कमी होते.
त्यांना तुम्ही बघितलेच असेल पहिले वय झालं की गुडघे दुखायची पण आता तसं नाही गुडघेदुखीचा त्रास आत्ता कोणालाही होऊ शकतो. जर तुमची हाड वाजत असतील गुडघे दुखत असतील तर तुम्ही तुपाचे सेवन करू शकता. कारण प्रमाणे कॅल्शियमचे प्रमाण असते.
तुप हे तुमच्या गुडघ्यांसाठीच नाही तर तुमच्या शरीरातील सर्व झाडांसाठी देखील उपयुक्त ठरते. कॅल्शियमच्या गोळ्या खाण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आहारामध्ये तुपाचा समावेश केला तर कधीही फायद्याचे ठरेल.
8. उष्णता कमी करण्यास मदत करते.
आपण एखाद्या आजारातून बरेच लिहिलं होतं तर आपली उष्णता वाढलेली असते. किंवा तुमच्या हाता पायाची आग होत असेल, जळजळ होत असेल तर तुम्ही तुपाचे सेवन करू शकता.
9. रोगप्रतिकार शक्ती वाढते.
मित्रांनो, कोरोनाच्या काळानंतर आपण सर्वांनाच कळले आहे की रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे. तुम्ही नेहमी आजारी पडत असाल तर तुमची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे. तुम्ही तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुपाचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.
10. मुळव्याध बरा होण्यास मदत होते.
त्याच्या काळात मुळव्याधाचा त्रास बऱ्याच जणांमध्ये बघायला मिळतो. मुळव्याधामध्ये आपली पचन संस्था कोरडी पडते त्यामुळे आपल्या मूळव्याधाचा त्रास होतो. तू खाल्ल्याने तुमचे पचन संस्था स्निग्ध होते आणि मला मूळव्याध कमी होण्यामध्ये याचा फायदा होतो. यासाठी रिकाम्या पोटी एक ग्लास दूध आणि त्यात दोन चमचे तुप घेतले तर तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल.
याच बरोबर तुप खाण्याचे अनेक फायदे आहेत. जसे की तुम्ही त्वचा चांगली राहते, तुमचे रक्त शुद्धीकरणांमध्ये देखील तुपाचा फायदा होतो. तुपामुळे तुमची स्मरणशक्ती चांगली राहते, जखम लवकर भरण्यास देखील तुपाचा फायदा होतो. असे तुपाचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुपाचे सेवन करू शकता.
मित्रांनो हे होते तूच खाण्याचे फायदे (health benefits of ghee). तुम्हाला वरील सर्व माहिती आवडली असेल माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा.
धन्यवाद.