Balanced diet for good helath-चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आहार.
Balanced diet for good helath:आजच्या या लेखात आपण आपल्या आहारामध्ये कोणते कोणते पदार्थ असले पाहिजेत. किंवा रोजचा आहार कसा असावा. तुम्हाला असं वाटेल की आम्ही रोज खातो ते हेल्दी फुड खातो, घरच अन्न खातो पण बऱ्याच वेळा आपण बघतो की बराच जणांचा घरचा आहार सुद्धा बॅलन्स नसतो. खूप सारे पोषक तत्वे असतात की ज्यांची कमी … Read more