Benefits of drinking hot water:सकाळी उठून गरम पाणी पिण्याचे फायदे.

 

नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या Bolg आपण सकाळी उठून गरम पाणी पिण्याचे फायदे बघणार आहोत (Benefits of drinking hot water). तुम्हाला तर माहीतच असेल आपल्या शरीरात साधारणता 60 ते 65 टक्के पाणी असते‌. आपल्याला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा जेवढे गरजेचे आहे तेवढेच पाणी सुद्धा गरजेचे आहे.

अपल्या इकडं सर्वसाधारणतः सकाळी उठल्यानंतर अनेक जणांची सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने होते. काही तर अगदी ब्रश केल्यानंतर किंवा काही जण तर ब्रश न करताच चहा किंवा कॉफीचे सेवन करतात. तर काहीजण आरोग्याला फायदा होईल या विचाराने सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी एखाद्या फळाचा ज्यूस पितात. तर काहीजण फळ खाणं पसंत करतात. मात्र असं करण्यामुळे आपल्या शरीराला नकळत काही नुकसान होऊ शकते.

सकाळी झोपेतून उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी पिणं गरजेचं असतं. कारण पाणी न पिताच चहा किंवा कॉफी पिल्याने पित्त गॅस किंवा इतर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. खरंतर रात्री आपण झोपलो असलो तरी आपल्या शरीरात अनेक क्रिया चालू असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामूळे सकाळी उठल्यानंतर आपल्या शरीराला पाण्याची अधिक आवश्यकता असते. त्यासाठी सकाळी उठताच किमान एक ग्लास तरी पाणी प्यावं त्यामुळे आपले शरीर हायड्रेटेड राहते.

रात्री झोपल्यानंतर आपल्या शरीरातील होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेला देखील पाण्याची गरज असते. त्यामुळे सकाळी उठून आपण चहा किंवा कॉफी पिण्याच्या आधी एक ग्लास पाणी पिणे आरोग्यदायी आहे. असं नाही की या blog  फायदा फक्त मोठ्यांनाच होईल याचा फायदा लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.

सकाळी उठून पाणी पिल्याने मुख्यता होणारे चार ते पाच फायदे आपण या blog माध्यमातून बघणार आहोत. (Benefits of drinking hot water.)

  1. एक शरीर स्वच्छ होण्यास मदत होते
  2. त्वचेवर चमक येते.
  3. चयापचय प्रक्रिया सुधारते.
  4. मुतखडा किंवा urine  इन्फेक्शन चा धोका कमी होतो.
  5. इम्युनिटी वाढण्यात मदत होते.
  1. शरीर स्वच्छ होण्यास मदत होते: पाणी हे आपल्या शरीरात एखाद्या क्लीनर प्रमाणे काम करते. सकाळी उठल्या उठल्या पाणी पिल्याने आपल्या शरीरात साचलेले टॉक्सिक पदार्थ म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवून शरीर डिटॉक्स करण्याचं काम पाणी करतो. यामुळे आपल्या शरीराची क्लिनिंग म्हणजे स्वच्छता होण्यास मदत होते. त्याचबरोबर शरीराचे तापमान संतुलित ठेवण्याचे कामदेखील पाणी करते. त्यामुळे शरीरात होणाऱ्या रासायनिक प्रक्रिया नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. अस केळ्याने पित्त किंवा गॅस यासारख्या समस्या निर्माण होत नाहीत.
  • त्वचेवर चमक येते: सकाळी उठल्यानंतर पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर फेकले जातात. त्यामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि नव्या रक्तपेशी तयार होण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या त्वचेवर ग्लो येतो तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास देखील मदत होते.
  •  चपाचय क्रिया सुधारते: रिकाम्या पोटी पाणी पिल्याने मेटाजमोलिझम प्रक्रिया सुधारण्यात मदत होते. त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होऊ शकते, त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचा आहे त्यांनी सकाळी उठून पाणी पिणे खूप गरजेचं आहे. आणि त्यांना ते फायद्याचाही ठरू शकतं. सकाळी उठून पाणी पिल्याने आपल्या शरीरातील मोठी आघाडी स्वच्छ होतात. ज्यामुळे शरीरातील पोषक द्रव्य शोषून घेण्यास खूप मदत होते.
  • मुतखडा किंवा urine  इन्फेक्शन चा धोका कमी होतो: पाण्यामुळे पोटातील आम्लता कमी होऊन मुतखड्याचा धोका कमी होतो. त्यामुळे तुम्ही सकाळी उठून जितकं पाणी  प्याल तितकेच विषारी पदार्थ तुमच्या शरीरातील बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे इन्फेक्शनचा धोका देखील कमी होऊ शकतो.
  • इम्युनिटी वाढण्यात मदत होते: सकाळी दात न करता पाणी पिल्यास तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि अनेक आजारापासून तुमचा बचाव किंवा सुरक्षा होते. विशेषता हिवाळ्यात जर तुम्ही खोकला सर्दी आणि हंगामी आजारांची लक्षणे दिसत असतील. तर तुम्ही एक ग्लास कोमट पाणी पिऊ शकता. ब्रश करता पाणी पेल्यास त्याचा त्वचेवर आणि केसावर चांगला परिणाम देखील होतो.                                                  
  •   त्याचबरोबर हाय ब्लडप्रेशर आणि हाय शुगर नियंत्रित होते. तुम्ही सकाळी ब्रश न करता पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाब आणि साखर नेहमी नियंत्रणात राहते. तसेच कोमट पाणी प्यायल्यास तक्तातील साखर नेहमी नियंत्रित राहते. याशिवाय लठ्ठपणाचा समस्या ही दूर होतात. हे होते सकाळी उठून पाणी पिण्याचे फायदे आशा करतो तुम्हाला blog मध्ये दिलेली माहिती नक्कीच आवडले असेल. माहिती आवडली असेल तर हा blog तुमच्या मित्रांना shere करा.

धन्यवाद.

Leave a Comment